कुक्‍कुटपालन – व्यवसाय संपूर्ण माहिती..

कुक्‍कुटपालन हा व्‍यवसाय अंडयांसाठी व मांसासाठी करतात. अंडयासाठी ठेवण्‍यात येणा-या कोंबडयांपासून दररोज उत्‍पन्‍न मिळते. अंडयांसाठी व्‍हाईट लेग हॉर्न नावाची जात प्रसिध्‍द आहे. या जातीच्‍या कोंबडया केंद्रीय कुक्‍कट पैदास केंद्र, मुंबई, पुणे किंवा व्‍यंकटेश्‍वर हॅचरी, पुणे येथून मिळू शकतात. मांसासाठी कोंबडया दोन महिने ठेवल्‍या जातात. या संकरित कोंबडया असुन त्‍यांना ब्रॉयलर्स असे म्‍हणतात. या कोंबडया व्‍यंकटेश्‍वर…

अधिक वाचा

Trap Crop- सापळा पीक लागवडीचे महत्व आणि फायदे .

Trap Crop- मुख्य पिकामध्ये येणाऱ्या किडींपासून नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने किडींना संवेदनशील किंवा जास्त बळी पडणारे दुसरे पीक मुख्य पिकासोबत घेतले जाते, त्यामुळे त्या पिकाकडे कीड आकर्षित होते आणि पर्यायाने मुख्य पिकाचे संरक्षण होते, अशा पिकांना ’सापळा पिके’ म्हणतात. सापळा पिकांमुळे मुख्य पिक सुरक्षित राहुन हे गौण पिक किडींद्वारे खाउन टाकल्या जाते. बऱ्याचदा किडीस अधिक…

अधिक वाचा

Aloe Vera – खर्च कमी, उत्पन्न जास्त; कोरफडीची लागवड करून कमवा मोठा नफा

Aloe Vera – कोरफड ही वनस्पती कुमारी, कुवारकांड या नावाने ही वनस्पती सर्वपरिचित आहे. लिलियाशी या कुळातील ही बारमाही उष्णदेशीय वनस्पती असून हिचे उत्पत्तिस्थान वेस्ट इंडीज आहे. आफ्रिका, अरबी द्वीपकल्प, दक्षिण आशिया येथे उगवणारी ही एक बहुवार्षिक औषधी वनस्पती आहे. आफ्रिका, चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया हे कोरफडीचे उत्पादन करण्यामध्ये अग्रेसर देश आहेत. या वनस्पती मुख्यत: कॉस्मेटिक…

अधिक वाचा

सजीव कुंपण- असे करा शेतीमध्ये कमी खर्चात सजीव कुंपण……

आपल्या मालमत्तेचे संरक्षण व वेगळेपण जपण्याच्या दृष्टीने पूर्वापार सजीव अथवा निर्जीव घटकांचा वापर करून आपल्या हद्दीवर भिंतीसारखी रचना करीत आलो आहोत. शेतात लागवड केलेल्या मौल्यवान पिकांचे विविध कारणांनी नुकसान होते. या व्यतिरिक्त शेतात लागवड केलेल्या पिकांना जंगली तसेच मोकाट जनावरे इ. पासूनसुद्धा १८-२० टक्के नुकसान संभवते. आर्थिक क्षमतेनुसार व उद्देशानुसार विविध पर्यायांतून कुंपण उभारले जाऊ शकते. कुंपणाचे अनेक प्रकार आहेत. सजीव…

अधिक वाचा

Organic Carbon : शेतीमध्ये सेंद्रिय कर्बाचे महत्व व वाढविण्याचे उपाय.

Organic Carbon : – कर्ब हा वनस्पती व सर्व सजीवांसाठी आवश्यक घटक आहे. कर्ब हे निसर्गाकडून मोफत मिळत असल्याने शेतकऱ्यांना त्याच्या कार्याबाबत विशेष जाणीव नाही.सेंद्रीयकर्ब म्हणजे वनस्पती , प्राणी व जीवाणूं ह्या सजीवांच्या अवयवांना कुजवून मोकळा झालेला त्यातील कर्ब होय. पृथ्वीतलावर आणि भूगर्भात सर्वात जास्त आणि मुबलक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य म्हणजे कर्ब (कार्बन). कर्बाचे जरी विविध…

अधिक वाचा

कोरडवाहू शेती : तंत्रज्ञान वापरून कमी पाण्यात करा शेती…

कोरडवाहू शेती – महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू शेतीचे जवळपास ८५  टक्के क्षेत्र आहे. पावसाची सरासरी ७५० मि.मी. पेक्षा कमी असलेला भाग म्हणजे अवर्षण प्रवण क्षेत्र. ज्यामध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील बरेचशे क्षेत्र येते. तर परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील बहुतांश भाग निश्चित पावसाच्या प्रदेशात येतो. पावसाची उशिरा सुरुवात व अपुरी मात्रा पिक…

अधिक वाचा