apmc market nasik

APMC Market Nasik- नाशिक कृषी टर्मिनल मार्केटसाठी १०० एकर जागा

APMC Market Nasik– नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प असणाऱ्या कृषी टर्मिनल मार्केटच्या कामास गती येण्यासाठी मौजे सय्यद पिंपरी (ता. जि. नाशिक) येथील गट नं. १६५४ मधील १०० एकर जागा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे लवकरात लवकर हस्तांतरित करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिले….

अधिक वाचा
Farmer News

Farmer News: ग्रामसेवक मदत करणार ! ..कृषी निविष्ठा विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक टळणार!

Farmer News: ‘एक गाव- बारा भानगडी’ अशी ग्रामसेवकांची अवस्था ग्रामीण भागात पाहायला मिळते. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शेकडो प्रकारची कामे ग्रामसेवकांना करावी लागतात. त्यात कृषी खात्याच्या अखत्यारीतील आणखी एका कामाची भर पडली आहे. गावपातळीवर कृषी निविष्ठा विक्रीत शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्रामसेवकांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत ग्रामविकास विभागाने आदेश जारी केले आहेत. (Cheating…

अधिक वाचा
Fertilizer

Fertilizer : कोट्यवधी रुपयांचा अप्रमाणित खतसाठा जप्त …..

Amravati  : कृषी विभाग व पोलिसांच्या संयुक्‍त कारवाईत एका गोदामातून २ कोटी रुपयांचे खत जप्त करण्यात आले होते. प्रयोगशाळेतील पृथक्करणाअंती हे खत अप्रमाणित असल्याचे सिद्ध झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात कारवाई दरम्यान अप्रमाणित असल्याच्या संशयावरून एक पोते खत जप्त करण्यात आले होते. याचा पुरवठा कोठून झाला याची चौकशी केली असता कृषी विभागाला माहुली जहागीर येथील खतसाठ्याची माहिती…

अधिक वाचा