Bordo Paste – बोर्डो मिश्रण घरच्या घरी कसे बनवावे….

Bordo Paste– पीक संरक्षणात वापरण्यात येणाऱ्या  अनेक बुरशीनाशकांमध्ये  बोर्डो मिश्रणाचे स्थान अग्रगण्य आहे. फ्रान्समधील बोर्डो या विद्यापीठातून या मिश्रणाचा शोध लागला.  म्हणून त्याला बोर्डो मिश्रण असे म्हणतात.. सन 1761 मध्ये, स्लॅथेझ यांनी गहू रोगांच्या बियाण्यावरील उपचारांसाठी प्रथम तांबे सल्फेटचा वापर केला. नंतर प्रीव्हॉस्टने तांबेला बुरशीनाशक म्हणून संबोधले.फ्रान्समध्ये १८७८ च्या सुमारास मोठ्या प्रमाणावर केवडा रोग (डावणी…

अधिक वाचा