Drip irrigation

ठिबक सिंचन – संपूर्ण माहिती …….

इस्रायल. जगाचा नकाशा जरी एखाद्याचा हातात दिला तरी त्याला हा देश अचूकपणे टिपता येणार नाही. त्याचे कारण हा देश मुळात आहेच इतका लहान. लोकसंख्येच्या दृष्टीनं बघायचं म्हंटलं तर मुंबईच्या निम्मा. ओढून-ताणून इथली लोकसंख्या १ कोटीच्या वर जाणार नाही. हे जरी खरं असलं तरी सामान्य भारतीयांना आणि शेतकऱ्यांना इस्रायल माहीत आहे. त्याचं कारण म्हणजे इथली प्रगतशील…

अधिक वाचा