Fertilizer bag npk

Fertilizer Management: रासायनिक खतांची निवड करतांना या बाबींचा विचार करावा.

Fertilizer Management : खते फेकून टाकल्यास ७० ते ८० टक्क्यांपर्यंत वाया जातात. याचा परिणाम खर्चात वाढ आणि उत्पादन (Crop Production) कमी मिळते. पाण्याची प्रत व जमिनीचा प्रकार, क्षाराचे प्रमाण, पाणी आणि जमिनीतील इतर घटक तसेच जमिनीतील जैविक विविधता (Crop Diversity) यावर खताची उपलब्धता अवलंबून आहे. त्यामुळे रासायनिक खतांची निवड करतांना काही महत्वाच्या बाबी लक्षात ठेवणे अत्यंत…

अधिक वाचा