microorganisms beneficial

Beneficial Microorganisms : शेती साठी फायद्याचे जैविक सूक्ष्मजीव…

Beneficial Microorganisms : फायद्याचे जैविक सूक्ष्मजीव मातीत सर्व प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. म्हणजेच जिवाणू, विषाणू, प्रोटोझोआ, बुरशी आणि शेवाळांचे प्रकार. कुठल्या जमिनीत कुठल्या प्रकारचे सूक्ष्मजीव सापडतात, हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं. यात जमिनीची आम्लता, तापमान, ओलावा, सेंद्रिय पदार्थ इत्यादींचा समावेश असतो. जमिनीच्या वरील स्तरात जास्त प्रमाणात सूक्ष्मजीव आढळतात व त्यांत विविधताही अधिक असते. ज्या मातीत प्राणवायू…

अधिक वाचा