nitrogen fertilizer

नत्र (नायट्रोजन) – 1 महत्वाचे अन्नद्रव्य……

नत्र (नायट्रोजन) – नत्र (नायट्रोजन-परमाणुभारांक १४.०१) – हें अधातुरूप मूलद्रव्य आहे. इ. स. १७७२ मध्यें डी. रुदरफोर्ड यानें हें प्रथम पृथक करून असें दर्शविलें कीं, हवेतील प्राण काढून टाकिला असतां एक वायु रहातो व त्याच्या अंगीं ज्वलनक्रिया किंवा श्वासोच्छास क्रिया यांनां मदत करण्याचें सामर्थ्य नसतें. वातावरणापैकीं सुमारें  78.09 %  (आकारमानानें) नत्र आहे. संयोगीस्थितींत, सिंधुनत्रित, सोरा,…

अधिक वाचा