Coconut Farming – शेतकऱ्याचा धाडसी प्रयोग ! तीन एकरात नारळाच्या झाडांची लागवड …

Coconut Farming- : नारळाच्या लागवडीतून धुळ्यातील शेतकरी मजूर मुक्त शेती करत आहे. तीन एकरात त्याने नारळाची लागवड केली आहे. या लागवडीची चर्चा संपुर्ण परिसरात पसरली आहे. उत्तर महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग शेतकरी गणेश चौधरी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या अनोख्या प्रयोगातून वाफा खाचा यंत्राची निर्मिती केली होती. यानंतर गणेश चौधरी यांनी आता पारंपारिक शेतीला फाटा देत…

अधिक वाचा

Agriculture News : अबब ….. तीन लाख रुपये उत्पन्न दीड महिन्यात

Agriculture News : शेती करताना शेतकऱ्यांना (Farmers) सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी संकट असतं तर कधी सुलतानी संकट असतं. या सर्व संकटावर मात करुन काही शेतकरी भरघोस उत्पन्न घेत आहेत. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एका शेतकऱ्यानं कोथिंबीर पिकातून (Coriander Crop) भरघोस नफा मिळवला आहे. या शेतकऱ्याने अवघ्या दीड महिन्यात कोथिंबीर पिकातून तीन…

अधिक वाचा
New Agricultural Law

New Agricultural Law – कृषी कायदे परत येणार; केंद्रीय समितीतील सदस्याची माहिती…

New Agricultural Law -नरेंद्र मोदी सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. यामध्ये ३० पेक्षा जास्त शेतकऱ्‍यांचा आंदोलनात बळी गेला होता. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याचं म्हणत शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर मोदी सरकारने कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. दरम्यान हे कायदे परत आणले जाणार असल्याती माहिती…

अधिक वाचा
Kisan Credit card

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! तीन महिन्यांत घराघरात पोहचणार किसान क्रेडिट कार्ड

Kisan Credit card – केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय कृषी मंत्री  नरेंद्र सिंह तोमर यांनी एकत्र येऊन एका विशेष कार्यक्रमात आज किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) घरोघरी अभियान, किसान रिन पोर्टल (केआरपी) आणि विंड्स (वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टिम्स) वापरासाठी मार्गदर्शिकेचे उद्घाटन केले. कृषी कर्ज, व्याज आणि पीक विमा या बाबी केसीसी-एमआयएसएस, प्रधानमंत्री पीक विमा योजना (पीएमएफबीवाय), हवामानाधारित सुधारित…

अधिक वाचा
Tree farming

Farming: ‘या’ ४ प्रकारची झाडांची शेती करा ; मिळवून देतील कोट्यवधींचा फायदा

आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी आता अधिक फायदेशीर पिकांकडे वळू लागले आहेत. अशातच आता शेतकऱ्यांमध्ये झाडांची लागवड केली जात आहे. या झाडांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळू लागलं आहे. देशात अशी अनेक उदाहरणे तुम्हाला आढळून येतील. निलगिरी, थोरशिवणी, सागवान, खैर , महोगनी अशी झाडं अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत. या झाडांच्या लागवडीचा आणि देखभालीचा खर्च कमी…

अधिक वाचा
pesion- Fruit-Farming

युवा शेतकरीने “पॅशन फ्रुट ” नवीन फळाचा केला यशस्वी प्रयोग !

पॅशन फ्रुट – शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक पिकपद्धती मोठ्या प्रमाणावर शेतकरी आता अवलंबून असून परंपरागत शेती पद्धती आणि पिकांची जागा आता आधुनिक पद्धतीने वेगवेगळ्या पिकांनी घेतलेली आहे. जर आपण यामध्ये फळ पिकांचा विचार केला तर ड्रॅगन फ्रुट आणि स्ट्रॉबेरी सारखे पिकांची लागवड तर शेतकरी करत आहेतच परंतु जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश म्हणजेच एकंदरीत…

अधिक वाचा