जैविक कीड व्यवस्थापन – काळाची गरज ….

जिवो जीवस्य जीवनम” हे निसर्गाचे अबाधित व अटळ चक्र आहे. या संपूर्ण नैसर्गिक तंत्राचा वापर पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी करणे शक्य आहे. यालाच जैविक कीड नियंत्रण असे म्हणतात. ते जाणून घेऊन त्याचा पिकाच्या संरक्षणासाठी वापर करावा. रासायनिक कीटकनाशकांच्या वापरावर विविध कारणाने मर्यादा येत आहेत. अशा वेळी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो. त्यात…

अधिक वाचा
Plant Growth Promoter

पिक संजीवके : पिकांसाठी उपयुक्त संजीवके संप्रेरके यांचे कार्य, वापर व फायदे …….

पिक संजीवके आधुनिक शेतीमध्ये नवनविन तंत्रज्ञान विकसीत होत आहे त्या आधुनिक शेतीचा महत्वाचा भाग म्हणजे संजिवके. हि संजीवके बाजारात विवीध नावाने अनेक स्वरुपात उपलब्ध आहेत त्याचा योग्य प्रकारे वापर केल्यास नक्कीच उत्पादनात वाढ होऊ शकते. वनस्पती अंतर्गत शोध घेऊन त्याच्यातील काही रासायनिक घटकांना कृत्रिमरित्या प्रयोगशाळेत तयार करुन त्यांचा वापर योग्यप्रकारे पिकांवर केल्यास पिकांचे उत्पादन वाढवतायेते….

अधिक वाचा
Mycorrhiza

मायक्रोरायझा (Mycorrhiza) -VAM – संपूर्ण माहिती ….

मायक्रोरायझा म्हणजे काय ? मायकोरिझा हा शब्द बऱ्याच शेतकऱ्याना माहिती असेल. विविध पिकाची चागंली वाढ होण्यासाठी मायक्रोरायझा ची गरज असते. पण मातीत मायकोरिझा नक्की काय आहेत आणि आपण एक शेतकरी म्हणून काय माहिती करून घेऊ शकतो ह्या बद्दल सविस्तर जाणून घेऊ. मायकोरायझा म्हणजे वनस्पतीच्या मुळांवर वाढणारी, आणि डोळ्यांना स्पष्ट दिसणारी मोठ्या आकाराची बुरशी असे आपण…

अधिक वाचा

ह्युमिक अँसिड – शेतकऱ्यांसाठी एक वरदान…

ह्युमिक अँसिड – ह्युमिक अँसिड म्हटल्यानंतर आपणास हे काहीतरी जहाल औषध असावे असे वाटते. मात्र, हा एक सौम्य असा घटक आहे. शेणखताचे जे काही चांगले गुणधर्म आहेत ते सर्व ह्युमसमुळे आहेत आणि हेच ह्युमस ह्युमिक अँसिडमध्ये आहे. दिवसेंदिवस शेणखत, सेंद्रिय खतांचा वापर कमी होत चालला; पण याउलट उत्पादन वाढवणे चालूच आहे. मग ही जमीन आपणास…

अधिक वाचा

NEMATODES- निमॅटोड (सुत्रकृमी)ची ओळख.

NEMATODES- सुत्रकृमी किंवा निमॅटोड नेमाटोड सर्वात सामान्य आणि धोकादायक कीटकांपैकी एक आहेत. ते केवळ रोगास कारणीभूत ठरतात, झाडांच्या मृत्यूमुळेच नव्हे तर मानवी आरोग्यासही नुकसान पोहोचवतात. या लेखात आपण नेमेटोड्सचे प्रकार आणि ते काय आहे ते पाहू आणि तसेच बागेत निमेटोडशी लढा देण्यासाठी मूलभूत शिफारसी देखील पाहू. निमॅटोड च्या शरिराची रचना हि एखाद्या नळी मध्ये नळी…

अधिक वाचा
Indicators of pests and diseases on your crop.

Indicators – पिकावर किडी-रोग येण्याचे संकेत

Indicators – अनेक पिकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या किडी व रोग बदलत्या हवामानामुळे येत असतात, त्यामुळे त्याचे नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे असते अन्यथा शेतकऱ्यांची नुकसान त्याठिकाणी नक्कीच होते. त्यामुळे आपल्या पिकांवर कोणत्या किडी येणार आहेत व कोणते रोग येणार आहेत याचे संकेत (Indicators) आपल्याला जर मिळाले तर नक्कीच आपण त्या किडींवर व रोगावर लवकर मात करू शकतो….

अधिक वाचा