Bordo Paste – बोर्डो मिश्रण घरच्या घरी कसे बनवावे….

Bordo Paste– पीक संरक्षणात वापरण्यात येणाऱ्या  अनेक बुरशीनाशकांमध्ये  बोर्डो मिश्रणाचे स्थान अग्रगण्य आहे. फ्रान्समधील बोर्डो या विद्यापीठातून या मिश्रणाचा शोध लागला.  म्हणून त्याला बोर्डो मिश्रण असे म्हणतात.. सन 1761 मध्ये, स्लॅथेझ यांनी गहू रोगांच्या बियाण्यावरील उपचारांसाठी प्रथम तांबे सल्फेटचा वापर केला. नंतर प्रीव्हॉस्टने तांबेला बुरशीनाशक म्हणून संबोधले.फ्रान्समध्ये १८७८ च्या सुमारास मोठ्या प्रमाणावर केवडा रोग (डावणी…

अधिक वाचा
Mycorrhiza

मायक्रोरायझा (Mycorrhiza) -VAM – संपूर्ण माहिती ….

मायक्रोरायझा म्हणजे काय ? मायकोरिझा हा शब्द बऱ्याच शेतकऱ्याना माहिती असेल. विविध पिकाची चागंली वाढ होण्यासाठी मायक्रोरायझा ची गरज असते. पण मातीत मायकोरिझा नक्की काय आहेत आणि आपण एक शेतकरी म्हणून काय माहिती करून घेऊ शकतो ह्या बद्दल सविस्तर जाणून घेऊ. मायकोरायझा म्हणजे वनस्पतीच्या मुळांवर वाढणारी, आणि डोळ्यांना स्पष्ट दिसणारी मोठ्या आकाराची बुरशी असे आपण…

अधिक वाचा

ह्युमिक अँसिड – शेतकऱ्यांसाठी एक वरदान…

ह्युमिक अँसिड – ह्युमिक अँसिड म्हटल्यानंतर आपणास हे काहीतरी जहाल औषध असावे असे वाटते. मात्र, हा एक सौम्य असा घटक आहे. शेणखताचे जे काही चांगले गुणधर्म आहेत ते सर्व ह्युमसमुळे आहेत आणि हेच ह्युमस ह्युमिक अँसिडमध्ये आहे. दिवसेंदिवस शेणखत, सेंद्रिय खतांचा वापर कमी होत चालला; पण याउलट उत्पादन वाढवणे चालूच आहे. मग ही जमीन आपणास…

अधिक वाचा

गंधक (सल्फर) – एक महत्वाचे अन्नद्रव्य

गंधक – पीक व्यवस्थापन करताना मुख्यतः नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे उर्वरित अन्नद्रव्यांची कमतरता वाढत जाते. अलीकडे जमिनीत गंधकाची कमतरता जाणवू लागली आहे. पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि जमिनीतील सामू नियंत्रित करण्यात गंधक महत्त्वाचे आहे. गंधक म्हणजेच सल्फर. बुरशीनाशक, कोळीनाशक म्हणून गंधकांचा वापर होतो. विविध खतांमधून सल्फेट या संयुगाच्या स्वरूपात गंधक…

अधिक वाचा

माती परीक्षण – काळाची गरज ….

माती परीक्षण म्हणजे शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात कोणते पीक घ्यावे हे नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. माती परीक्षणामुळे पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा ठरवता येते, व त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. माती परीक्षण करून त्यानुसार केलेल्या लागवडीमुळे पिकांपासून दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळवता येतो. माती परीक्षणाच्या नोंदी…

अधिक वाचा
NANO DAP Liquid Fertilizer

NANO DAP – नॅनो DAP Liquid Fertilizer

NANO DAP – डाय-अमोनियम फॉस्फेटपासून बनविलेले वनस्पती पोषक खत, जे वनस्पतींना नायट्रोजन आणि फॉस्फरसची आवश्यक पोषक द्रव्ये  देण्यासाठी वापरले जाणारे एक सामान्य खत आहे. नॅनो डीएपी हे पाण्यात विरघळणारे खत आहे जे थेट वनस्पतीच्या मुळांवर किंवा चांगल्या शोषणासाठी फोलिअर अनुप्रयोगाद्वारे लागू होते. पारंपारिक रासायनिक खतांच्या तुलनेत नॅनो/लिक्विड डीएपी उच्च पोषक द्रव्ये घेण्याची कार्यक्षमता आहे,आणि लिचिंगचा…

अधिक वाचा