Herbicide

चुकून कोणते पण तणनाशक फवारले गेल्यास ….हे करा

चुकून तणनाशक फवारले गेले. तर हे करा आंतरप्रवाही – आंतरप्रवाहीतणनाशक मारले गेले असल्यास त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2 पटीने अधिक होतो. स्पर्षजन्य-  तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याच्या फवाऱ्याने धुवून काढले तर चालते ,त्यामुळे आपण फवारलेल्या तणनाशकांची तीव्रता निश्चितच कमी होते. आंतरप्रवाही  किवा स्पर्षजन्य…

अधिक वाचा