चुकून कोणते पण तणनाशक फवारले गेल्यास ….हे करा

Herbicide

चुकून तणनाशक फवारले गेले. तर हे करा

आंतरप्रवाही – आंतरप्रवाहीतणनाशक मारले गेले असल्यास त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2 पटीने अधिक होतो.

स्पर्षजन्य-  तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याच्या फवाऱ्याने धुवून काढले तर चालते ,त्यामुळे आपण फवारलेल्या तणनाशकांची तीव्रता निश्चितच कमी होते.

Herbicide
Herbicide
  • आंतरप्रवाही  किवा स्पर्षजन्य कोणते पण तणनाशक फवारले गेल्यास त्यावर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे,  15 लिटर च्या पंपासाठी 75 ग्रॅम सेंद्रिय गूळ आणि 60 ग्रॅम डी ए पी ( डायअमोनियम फॉस्फेट) ची झाड ओले होईल अशी फवारणी करणे
  •  डी ए पी 2 तास भिजवून वस्त्रगाळ करून घेणे.
  • गुळ आणि डी ए पी चे द्रावण बाधित पिकावर 7/7 तासाच्या अंतराने 4 वेळा फवारणी केल्यास 90/95% तणनाशकांचा झालेला परिणाम कमी होतो .

बाजारात बाधित पिकावर फवारणी करण्यासाठी कोणतेच औषध नाही याची नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *